'ही' लक्षणे दिसताच व्हा सावधान, शरीरात पाण्याची कमी आणि..

05 June 2024

Created By: Shital Munde

शरीरात पाण्याची कमी झाल्याने अनेक समस्या निर्माण होतात 

बऱ्याच वेळा थेट तुम्हाला रूग्णालय गाठण्याचीही वेळ येते 

शरीरात पाण्याची कमी झाली हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ओळखू शकता 

लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर समजा पाण्याची कमी शरीरात आहे

त्यानंतर लगेचच जास्त पाणी प्या

यासोबतच तुम्ही डिहायड्रेशन टाळण्यासाठी नारळ पाणी पिऊ शकता

उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या अधिक वाढते