आयर्नचीशक्ती

या पदार्थांमध्ये

या पदार्थांमध्ये आयर्नची शक्ती

हा नाश्ता केवळ प्रथिनेच नव्हे तर लोह समृद्धही आहे. अंड्याच्या पिवळ्या बलकमध्ये असलेली लोहऊर्जा तुमची प्रतिकारशक्ती वाढवते.

अंड्यातील पिवळा बलक

या पदार्थांमध्ये आयर्नची शक्ती

ब्रोकोलीत लोहाचे प्रमाण भरपूर असते. यात व्हिटॅमिन सी, फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसिडस्, व्हिटॅमिन-के, कॅल्शियम सारखे पोषक घटक असतात.

ब्रोकोली

या पदार्थांमध्ये आयर्नची शक्ती

चणे अनेक जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात. चणे वजन नियंत्रित करतात आणि पचन सुधारतात. त्यामुळे अनेक रोगांपासून संरक्षण मिळते.

चणे

या पदार्थांमध्ये आयर्नची शक्ती

भोपळ्याच्या बिया लोहाचा उत्तम स्त्रोत आहे. यात ए, सी, के आणि बी जीवनसत्वे आढळतात तसेच यात पोटॅशियम, मॅंगनीज, कॅल्शियम सारख्या खनिजे आहेत.

भोपळ्याच्या बिया

या पदार्थांमध्ये आयर्नची शक्ती

सोयाबीनमध्ये लोह, प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात. यामुळे पचनासंबंधीच्या समस्यांवर मात करण्यात मदत मिळते.

सोयाबीन