क्रोएशियन मॉडेल इव्हाना नॉलने कतारमध्ये उडवला भडका आहेत

कतारमध्ये फिफा विश्वचषक स्पर्धा सुरू आहे आणि प्रचंड चर्चेत देखिल आहे

तर येथे दारूविक्री, समलैंगिक संबंधांवर बंदी, महिलांना हवे ते कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे

या दरम्यान, येथे एका एका मॉडेलने अतिशय तोकडे कपडे घातल कतार सरकारला ठेंगा दाखवला आहे

क्रोविश्वचषक स्पर्धा सुरू असताना क्रोएशियन मॉडेल इव्हाना नॉल हिने अतिशय शॉर्ट ड्रेस घालत सामन्यात हजेरी लावली

इतकेच काय तर तिने जेथे महिलांनी डोकं झाकून ठेवावं अशी सक्ती असताना लाल रंगाची बिकिनी घालून बिचवर फोटो काढले

यानंतर आता तिचे हे व्हीडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

बिकिनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कतारच्या कायद्यानुसार तिला अटक केली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली

तर इव्हाना नॉल हिने यानंतर, बिकिनी घालणे हे अटक होण्यासारखा गुन्हा असेल तर तर मला अटक करा, असं म्हटलं आहे