'विधानसभेचे विद्यापीठ' गणपतराव देशमुख

'विधानसभेचे विद्यापीठ' गणपतराव देशमुख

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन

'विधानसभेचे विद्यापीठ' गणपतराव देशमुख

सोलापुरातील खासगी रूग्णालयात काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला

'विधानसभेचे विद्यापीठ' गणपतराव देशमुख

सांगोल्यात 'आबासाहेब अमर रहे'च्या घोषणा 

'विधानसभेचे विद्यापीठ' गणपतराव देशमुख

गणपतरावांच्या निधनानंतर राज्यभरात हळहळ व्यक्त

'विधानसभेचे विद्यापीठ' गणपतराव देशमुख

गणपतराव देशमुख यांचा जन्म 1927 सालचा

'विधानसभेचे विद्यापीठ' गणपतराव देशमुख

मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर असलेलं पेन्नूर हे मूळगाव

'विधानसभेचे विद्यापीठ' गणपतराव देशमुख

सांगोला मतदारसंघातून 11 वेळा निवडून येण्याची किमया 

'विधानसभेचे विद्यापीठ' गणपतराव देशमुख

एका पक्षात राहून तब्बल 55 वर्ष ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले

'विधानसभेचे विद्यापीठ' गणपतराव देशमुख

'विधानसभेचे विद्यापीठ' अशी गणपतराव यांची ओळख

'विधानसभेचे विद्यापीठ' गणपतराव देशमुख

मंत्रीपदं गेल्यानंतर शासकीय गाड्यांचा त्याग

'विधानसभेचे विद्यापीठ' गणपतराव देशमुख

गणपतरावांनी आयुष्यभर एसटीनेच प्रवास केला