मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही

सध्या असाच एक महिला लोकल डब्ब्यातील व्हिडीओ व्हायरल होत आहे

या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

या व्हिडीओमध्ये तीन महिला बसण्यासाठी भांडण करत आहेत

तर बाकीच्या महिला या मारहाणीचा आनंद घेत असल्याचं दिसत आहे

लोकलमधील मारहाणीचे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात

पहा व्हिडीओ