सतत डोकं दुखतय? या आजाराचे लक्षण असू शकते
सतत डोकं दुखतय? या आजाराचे लक्षण असू शकते
9th Feb 2026
Created By: Aarti Borade
सतत दुखणारं डोकं शरीरातील काही गंभीर समस्या दर्शवू शकते
त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्रास वाढू शकतो
माइग्रेनमुळे एका बाजूला तीव्र वेदना होतात
यामुळे प्रचंड त्रास व्हायला सुरु होते
डोळ्यांची कमजोरी किंवा जास्त स्क्रीन पाहिल्यावरही डोके दुखी होऊ शकते
उच्च रक्तदाबामुळे देखील डोकं जड होतं
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा