प्लास्टर ऑफ पॅरीसशी कसे जोडले गेले पॅरीसचे नाव ? 

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती प्रदुषणाला निमंत्रण देतात असा आरोप होत असतो.

प्लास्टर ऑफ पॅरिसचे पॅरिस या देशाशी नेमके याचे काय कनेक्शन आहे ?

 प्लास्टर ऑफ पॅरिस खरेतर कॅल्शियम सल्फेट आहे. ते जिप्समला गरम करुन तयार करतात.

प्लास्टरला 9 हजार वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्त, ग्रीस आणि रोमन संस्कृतीत वापरले जात होते. 

साल 1700 च्या आधी पॅरिसमध्ये याचा सर्वप्रथम वापर सुरु झाला

फ्रान्सच्या राजाने लाकलाचे दरवाजे झाकण्यासाठी पीओपीचा वापर करण्याचे आदेश दिले होते. 

पॅरिसमध्ये सर्वाधिक प्लास्टरचा वापर सुरु झाला होता. त्यामुळे त्याला प्लास्टर ऑफ पॅरिस नाव पडले.

काळी साडी, तिरकी नजर, वहिनीसाहेबांचा हा लूक पाहिला आहे का?