31 August 2025

Created By: Atul Kamble

मुंबईतील 5 सर्वात प्रसिद्ध गणेश उत्सव मंडळे कोणती ?

Created By: Atul Kamble

संपूर्ण देशात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. सर्वाधिक थाटात महाराष्ट्राची राजधानी मुंबईत हा सण साजरा होतो

 मुंबईत गणेशोत्सवाची मोठी परंपरा असून अनेक मंडळांना स्वत:चा इतिहास आहे

चला तर पाहूयात मुंबईत सर्वात प्रसिद्ध गणेश मंडळे कोणती?

लालबागचा राजा - लालबागचा राजा संपूर्ण देशात प्रसिद्ध झाला आहे.

गणेश गल्लीचा राजा -  मुंबईचा राजा म्हणून गणेश गल्लीचा राजा ओळखला जातो.लालबाग परिसरातच हा आहे

 चिंचपोकळीचा चिंतामणी - चिंचपोकळीचा चिंचामणी गणेश उत्सवमंडळाची मूर्तीही देखणी असते

अंधेरीचा राजा - अंधेरीचा राजाची स्थापना १९६६ मध्ये गोल्डन  टोबॅको कंपनीच्या मजूरांनी केली होती. हे मंडळ वीरा देसाई रोड, अंधेरी प.ला आहे.

खेतवाडीचा गणराज - खेतवाडीचा गणराजही त्याच्या सजावटी ओळखले जात असते