सध्या गौतमी पाटीलचा एक डान्सचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे

या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील ड्रायव्हर ला जीव थोडा लाव पोरी या गाण्यावर डान्स करत आहे

हिरव्या रंगाच्या साडीमध्ये गौतमी पाटीलने हटके डान्स केला आहे

गौतमी पाटीलचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे

मोठ्या प्रमाणात गौतमीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे

सोशल मीडियावर गौतमी पाटीलचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात

पहा व्हिडीओ