गौतमी पाटीलची मैत्रीण संध्या हीने सध्या मार्केट जाम केलं आहे

संध्याचे डान्सचे व्हिडीओ सध्या सोशल मीडिायवर धुमाकूळ घालत आहेत

गौतमी पाटील सोबत डान्स करणारी संध्या ही तरुणांना तिच्या डान्सने आकर्षित करत आहे

संध्याचा खुळ खुळा या गाण्यावरील डान्स म्हणजे नुसती आग आहे

संध्याच्या या डान्स व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहे

परत एकदा तोच दरारा आणि तीच दहशत अशा कमेंट्स चाहते करत आहेत

पहा व्हिडीओ