मुंग्या लागतील एवढी गोड दिसतेय, चाहत्यांच्या मनातील ही अप्सरा कोण?

14 April 2024

Created By: Soneshwar Patil

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमीचा खास लुक

गौतमीने नवीन लुकमधील फोटो पोस्ट केलेत

समुद्रकिनारी गौतमी मस्त सुट्टीचा आनंद लुटतेय

पिवळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये तिने हे फोटोशूट केलंय

तिच्या नवीन लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

डोक्यावर टोपी आणि गौतमीची स्माईल करतेय सर्वांना घायाळ

तीखी मिर्च, सोनिया बंसलचा बोल्ड लुक, चाहत्यांची नजर हटेना