गौतमी पाटीलचं उत्कर्ष शिंदेसोबत बुलेटवर फोटोशूट, चर्चांना उधाण

07 May 2024

Created By: Soneshwar Patil

नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत

गौतमीने शेअर केले अभिनेता उत्कर्ष शिंदेसोबतचे हटके फोटो

सोशल मीडियावर गौतमी पाटील देखील सध्या जोरदार चर्चेत आहे

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

या फोटोमध्ये गौतमी पाटील खूपच सुंदर दिसत आहे

धडाकेबाज डान्समुळे गौतमी पाटीलला मिळालीय खूप प्रसिद्धी

गुलाबी साडीमध्ये श्वेता शिंदेचं रील्स, अदा पाहून चाहते फिदा