GK: कोणत्या प्राण्याचा मेंदू हा गुडघ्यामध्ये असतो?

13th November 2026
Created By: Aarti Borade
कोळींचा मुख्य मेंदू शरीराच्या पुढील भागात (सेफॅलोथोरॅक्स) असतो.

मात्र त्यांच्या पायांमध्ये मोठ्या प्रमाणात नर्व्हस टिश्यू आणि गॅंग्लिया असतात.

ही नर्व्हस टिश्यू हालचाल आणि संवेदनक्षमतेसाठी मदत करतात.

त्यामुळे पायांमध्ये मेंदू असल्यासारखे वाटते, पण ते खरे नाही.

कोळींच्या पायांमध्ये असलेले हे तंत्रिका केंद्र नियंत्रण व समन्वयासाठी महत्त्वाचे आहेत.

म्हणूनच कोळींचे पाय कापल्यास त्यांची हालचाल बाधित होते, पण मेंदू तिथे नसतो.

मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा