बॉलीवूड अभिनेत्री नरगिस फाकरी तिच्या ग्लॅमरस आणि बिनधास्त अंदाजामुळे कायम चर्चेत असते

फाकरीने नुकताच बोल्ड फोटोशूट केले आहे

नरगिस फाकरीने निळ्या रंगाचा स्टायलिश वनपिस परिधान केला आहे

या लूकमध्ये नरगिस बोल्ड अंदाजात दिसली

नरगिस फाकरी बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करते

दरम्यान, नर्गिसने तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर आग लावत आहेत

नर्गिश फाकरीचे हे फोटो कोणालाही वेड लावण्यासाठी पुरेसे आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी