टिव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आपल्या फॅशन स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते
credit pic: Tejasswi Prakash
नागिन 6 फेम तेजस्वी इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशुट शेअर करत असते
credit pic: Tejasswi Prakash
तेजस्वी सध्या नागिन 6 मालिकेत काम करत आहे
credit pic: Tejasswi Prakash
तेजस्वी अभिनेत्री करण कुंद्राला डेट करतेय
credit pic: Tejasswi Prakash
टुपीस ड्रेसमध्ये तेजस्वी खूपच सुंदर दिसत आहे
credit pic: Tejasswi Prakash