बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या लेटेस्ट फोटेशूटने इंटरनेटचा पारा वाढवला आहे
credit: rhea_chakraborty
रियाने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडीयावर शेअर केले आहेत
credit: rhea_chakraborty
फोटोमध्ये रिया पाढंरा शर्ट घालून केसांशी खेलताना दिसत आहे
credit: rhea_chakraborty
रियाने कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत
credit: rhea_chakraborty