अभिनेत्री हृता दुर्गुळे गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. 

'अनन्या', 'टाईमपास 3' या तिच्या आगामी चित्रपटांमुळे ती चांगलीच प्रकाशझोतात आली आहे.

अनन्या ही एका अपघातात वाचलेल्या मुलीची प्रेरणा देणारी गोष्ट आहे. ती तिच्या आगामी चित्रपटांत धाटणीच्या भूमिका साकरताना दिसणार आहे.

हृताचे आगामी दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे ती सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

हृतानं शेअर केलेल फोटो अनन्या चित्रपटाच्या प्रमोशवेळीचे आहेत.हृताचा हा लुक अनेकांच्या पसंतीस उतरत असून अनेक लाईक्स आणि कमेंट येत आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी