आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष हरनाज कौर संधू वेधून घेते 

मिस युनिव्हर्स हरनाज सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे

ती 'मिस साऊथ आफ्रिका' सौंदर्य स्पर्धेत भाग घेणार्‍या स्पर्धकांची मुलाखत घेत आहे

ती आपले बोल्ड स्टाईलचे फोटो सोशल मिडीयावर टाकत असते

हरनाजने नुकतेच नवीन फोटोशूट केले आहे.

या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. 

तिने काळ्या रंगाचा अतिशय हॉट आणि सेक्सी ड्रेस घातला आहे

सोशल मीडियावर तिचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी