Credit Neeraj Chopra

टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेहनत दाखवून सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा एकापाठोपाठ एक विक्रम करत आहे

Credit Neeraj Chopra

पावो नूरमी ऍथलेटिक्स मीटमध्ये रौप्य पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा 89.94 मीटरचा राष्ट्रीय विक्रम केला आहे

Credit Neeraj Chopra

नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकले आहे

Credit Neeraj Chopra

24 वर्षीय नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये 89.94 मीटरच्या आपल्या शानदार थ्रोसह 89.30 मीटरचा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला

Credit Neeraj Chopra

Credit Neeraj Chopra

Credit Neeraj Chopra

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी