8 मार्च ला जागतिक महिला दिवस साजरा केला जातो

गूगल ने महिलांच्या सन्मानार्थ डूडल समर्पित केलाय

डूडल आर्ट डायरेक्टर 'थोक मायर' यांनी हे डूडल तयार केले आहे

डूडल मध्ये समाजातील महिलांच्या विविध भूमिका दर्शवल्यात

प्रत्येक वर्षी महिला दिवस कोणत्यातरी थीमवर आधारित असतो

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी