द्राक्षे हे असे फळ गोड-आंबट लागते. द्राक्षे सुकवूनच मनुके तयार केले जातात.

द्राक्षांमध्ये 80 टक्के पाणी असते तर मनुकामध्ये पाण्याचे प्रमाण केवळ 15 टक्के असते.

जर तुम्ही अर्धा कप द्राक्षे खाल्ले तर तुम्हाला फक्त 30 कॅलरीज मिळतील.

तेवढेच मनुके खाल्ले तर तुमच्या शरीराला 250 कॅलरीज मिळतील.

आतड्यांतील बॅक्टेरिया संतुलित करण्यास मनुके खूप मदत करतात.

कॅन्सरला कारणीभूत असलेल्या किरणांपासून ते तुमच्या त्वचेचे रक्षण करते.

जर तुम्ही द्राक्षाचे सेवन केले तर तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि सुरकुत्या कमी होऊ लागतात.