शाळांसाठी नवीन नियमावली

दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतो किमान सहा फूट अंतर ठेवावे.

शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकांनी मास्क घालणे बंधनकारक आहे.

वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी.

शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.

शाळेत खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात.

क्वॉरंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय.