गुजरात टायटन्सचा फिरकी गोलंदाज रशीद खान त्याच्या गोलंदाजीमुळे कायम चर्चेत असतो.

Credit: Social Media

Credit: Social Media

आयपीएल 2022 हंगामात 15 सामन्यात 18 विकेट रशीदने घेतल्या आहेत.

Credit: Social Media

राशिद खान सध्या अफगाणिस्तानमधील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू आहे.

राशिद खानचा अफगाणिस्तानमध्ये आलिशान जीवन जगतो. रशिदचा एक आलिशान बंगला पण आहे.

Credit: Social Media

राशिद खान वेगवेगळ्या देशांतील अनेक देशांतर्गत लीगमधून चांगली कमाई करतो.

Credit: Social Media

आयपीएलमध्ये रशीद खानला गुजरातने 15 कोटींना विकत घेतले आहे.

Credit: Social Media

Credit: Social Media

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी