आज आयपीएल 2022 च्या हंगामातला अंतिम सामना खेळला जाणार आहे.

Credit: socail media

हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटान्स या दोन संघात खेळला जाणार आहे.

Credit: socail media

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.

Credit: socail media

गुजरात संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे तर राजस्थान संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे आहे.

Credit: socail media

अंतिम सामन्यात नेतृत्त्व करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या खास यादीत या दोन्ही कर्णधारांची नावे सहभागी झाली आहे.

Credit: socail media

Credit: socail media

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी