केसांना तेलाशिवाय मॉइश्चराइझ करण्यासाठी   'हे' वापरा

 मधात आद्रतेचे गुणधर्म आहेत.   केस चमकदार बनवण्यासाठी  मध उपयुक्त.

मध

टाळूला हायड्रेटेड ठेवतं. केस गळणे टाळण्यासाठी दही सर्वोत्तम.

दह

बायोटिन, जीवनसत्त्वे आहेत. केसांच्या वाढीस देखील  प्रोत्साहन देते.

एवोकॅडो

अंडी केसांसाठी सुपरफूड आहेत. केस गळणे प्रतिबंधित करतात.

अंडी

मजबूत केसांसाठी केळीचा मास्क वापरा. कोरड्या टाळूची समस्येवर उपयुक्त.

केळी