हॅप्पी  बर्थडे  रसिका  दुग्गल

मिर्झापूर या प्रसिध्द वेब सिरिजमध्ये रसिका दुगलनं बीनाची भूमिका साकारली होती. 

Photo Credit : Rasika Duggal: Instagram

2007 मध्ये अनवर या चित्रपटातून  तिच्या कामाचा प्रवास सुरू झाला

Photo Credit : Rasika Duggal: Instagram

रसिका दुगलने फोटोशूटसाठी लाल रंगाच्या हॉट अवतारात  पोज दिली.

Photo Credit : Rasika Duggal: Instagram

ती सध्या 'स्पाइक' या स्पोर्ट्स ड्रामा सिरिजच्या दुसऱ्या शेड्यूलचं शूटिंग करत आहे.

Photo Credit : Rasika Duggal: Instagram