हॅप्पी बर्थडे  टू यू

अभिनेत्री विद्या बालनचा आज 43वा वाढदिवस आहे.

विद्यानं तिच्या अभिनयानं चाहत्यांच्या मनात वेगळीच छाप पाडली.

तिचा जन्म 1 जानेवारी 1979 रोजी मुंबईत झाला.

सुरुवातीपासूनच विद्याला अभिनय करण्याची ईच्छा होती

हम पांच या मालिकेत नशीब आजमावलं.

छोट्या पडद्यावरील अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केलं.