आयपीएलच्या 2022च्या 21 सामन्यात गुजरात टायटन्य विरुद्ध सनरायझर्स यांच्या हैद्राबादमध्ये सामना झाला.

Source : Hardik Pandya | instagram

हा सामना मुंबईच्या डॉ.डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला.

Source : Hardik Pandya | instagram

या सामन्या दरम्यान हार्दिक पंड्याने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करुन शतक केले.

Source : Hardik Pandya | instagram

सामना खेळताना हार्दिक पंड्याने शानदार षटकार मारला.

Source : Hardik Pandya | instagram

हा षटकार हार्दिकसाठी विक्रमी ठरला. हा षटकार मारुन हार्दिकचे आयपीएलमधील 100 षटकार पूर्ण झाले.

Source : Hardik Pandya | instagram

हार्दिक सर्वात कमी चेंडूचा सामना खेळत आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 100 षटकार ठोकणारा पाहिला भारतीय क्रिकेटर ठरला आहे.

Source : Hardik Pandya | instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी