'मिर्झापूर'च्या डिंपीच्या सौंदर्याची जादू

मात्र गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या बोल्डनेस आणि फोटोशूटमुळे चर्चेत आहे

हर्षिता गौर खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि स्टायलिश आहे

आता पुन्हा एकदा हर्षिताचा नवा लूक व्हायरल होत आहे

या ताज्या फोटोत ट्यूब टॉपमध्ये हर्षिताची सिझलिंग स्टाईल पहायला मिळत आहे

हर्षिताने या फोटोंमध्ये न्यूड गुलाबी मेकअप, ब्लंट गाल आणि ओपन वेव्ही केसांची स्टाइल केली आहे. यासोबत तिने कानात झुमके घातले आहेत.

या लूकमध्ये हर्षिता खूपच ग्लॅमरस दिसत असून तिच्या या स्टाईलने चाहते वेडे झाले आहेत

हर्षिताच्या या स्टायलिश लूकवर यूजर्स हॉट म्हणत कमेंट करत आहेत