महानवमी

नवरात्रोत्सव

महानवमी

नवरात्रोत्सव

शारदीय नवरात्र हिंदू सणांमधील महत्त्वाचा सण म्हणून मानला जातो.

महानवमी

नवरात्रोत्सव

नवरात्रातील अश्विन शुद्ध नवमी या तिथीला ‘महानवमी’ म्हणतात.

महानवमी

नवरात्रोत्सव

याच तिथीला ‘दुर्गानवमी’ सुद्धा म्हटलं जातं, या दिवशी घटाचं उत्थापन केलं जातं.

महानवमी

नवरात्रोत्सव

काही ठिकाणी नवरात्रीच्या दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला घट उचलण्याची प्रथा आहे.

महानवमी

नवरात्रोत्सव

महानवमीच्या दिवशी कन्यापूजन 2 वर्षांपासून 10 वर्षांच्या मुलींसाठी केलं जातं.

महानवमी

नवरात्रोत्सव

कन्यापूजनासाठी आलेल्या मुली माता दुर्गेच्या नऊ रूपांचं प्रतीक मानल्या जातात.

महानवमी

नवरात्रोत्सव

महानवमीला विधीवत होमहवन करून आहुती देण्याची अनेक ठिकाणी परंपरा आहे.

महानवमी

नवरात्रोत्सव

महानवमीसाठी मंत्र :

-ॐ देवी सिद्धिदात्र्यै नमः॥  -सिद्ध गन्धर्व यक्षाद्यैरसुरैरमरैरपि। सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी॥  -या देवी सर्वभू‍तेषु सिद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम: