हिऱ्यासारखा चमकणारा ईशा अंबानींचा राजमहल पाहिला आहे का? पहा फोटो

ईशा अंबानी यांचा मुंबईमधील बंगला हा राजमहल पेक्षा कमी नाही

पांढऱ्या रंगाच्या लाईट सारखा चमकणारा ईशा अंबानींचा बंगला हा देशातील महाग घरांमध्ये येतो

मुंबईतील ईशा अंबानी यांच्या या बंगल्याचे नाव Gulita आहे 

ईशा अंबानींच्या या बंगल्याची किंमत सुमारे 500 कोटी रुपये आहे

ईशा अंबानींचा हा बंगला सी-फेसिंग बंगला आहे