अभिनेत्री शिवानी बावकर इंस्टाग्रामवर बरीच ऍक्टिव्ह असते

credit : Shivani Baokar

शिवानी मागे हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला गेली होती

credit : Shivani Baokar

त्या ट्रिपचे फोटो शिवानीने आता  शेअर केले आहेत

credit : Shivani Baokar

शिवानीने फोटो ला कॅप्शन देत असं म्हणलं आहे, 'Photodump from the Magazine Waterfall  near  Shangarh, Himachal Pradesh'

credit : Shivani Baokar

शिवानी सध्या कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे

credit : Shivani Baokar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी