साराने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर जम्मुकाश्मीर ट्रेकचे फोटो पोस्ट केले आहेत 

सारा व्यस्त शेड्युल मधुन वेळ मिळेल तेव्हा भटकंती करताना दिसुन येते 

सारा काश्मीरमधील पहलगाम येथे ट्रेकिंगसाठी गेली आहे 

Kashmir Ki Kali 🌺Is back to your Gali 🔆🌙Now trekking par Main Chali असे पोस्टला कॅप्शन दिले आहे 

साराने ट्रेकचे विविध फोटो पोस्ट करत ट्रेकची माहीती दिली आहे  

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी