तमन्ना भाटिया तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते
credit pic: Tamannaah Bhatia Insta
गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये तमन्ना सुंदर दिसत आहे
credit pic: Tamannaah Bhatia Insta
फोटोमध्ये तमन्नाने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
credit pic: Tamannaah Bhatia Insta
तमन्नाने गुलाबी रंगाच्या आउटफिट सोबत मॅचिंग हिल्स घातली आहे
credit pic: Tamannaah Bhatia Insta
तमन्नाच्या बोल्ड लूकची सोशल मीडियावर चर्चा होत आहे
credit pic: Tamannaah Bhatia Insta