डोसा विकणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

Credit: Social Media 

या डोसाला लोक 'हवाई जहाज  डोसा' असे नाव देत आहेत

Credit: Social Media 

दुकानदार अनोख्या स्टाईलमध्ये डोसा सर्व्ह करताना दिसला.

Credit: Social Media 

लोकांना डोसा सोडून दुकानदाराचा स्टंट पाहायला आवडत आहे

Credit: Social Media 

स्टॉलच्या पलीकडे एक माणूस प्लेट घेऊन उभा राहतो 

Credit: Social Media 

डोसा बनवणारे, डोसा गुंडाळून थेट ताटात फेकतात 

Credit: Social Media 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी