कढीपत्त्याचे फायदे

कढीपत्त्याचे फायदे

- दररोज कढीपत्ता उकळवून प्या - एक कप पाण्यात 10 ते 20 कढीपत्ता मिक्स करुन उकळवा - त्यात चवीनुसार मध आणि लिंबाचा रस घाला

वजन कमी करण्यासाठी

कढीपत्त्याचे फायदे

- वारंवार तोंडाचे फोड येत असल्यास कढीपत्ता आणि मधची पेस्ट बनवा - ही पेस्ट दिवसातून 2 वेळा तोंडातील फोडांवर लावा - याने 2-3 दिवसात माऊथ अल्सर बरा होण्यास मदत होईल

तोंडाचा अल्सर

कढीपत्त्याचे फायदे

- कढीपत्ता रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते - हे पाचनतंत्र देखील बळकट करण्यात मदत - यासाठी दररोज 8 ते 10 कढीपत्ता किंवा रस प्या - कढीपत्ता आमटी, भात आणि सलाडमध्ये मिसळून खाऊ शकता

मधुमेह, कोलेस्टेरॉलवर उपयोगी

कढीपत्त्याचे फायदे

- नारळच्या तेलात कढीपत्ता आणि आवळा घाला, तेलाचा रंग काळा होईपर्यंत उकळवा - थंड झाल्यावर स्काल्प आणि केसांच्या मुळांवर लावा, दुसर्‍या दिवशी केस स्वच्छ धुवा - काही दिवसांनी केस गळती कमी होण्यास मदत होईल

केस गळती

कढीपत्त्याचे फायदे

- कढीपत्त्याच्या पानांमध्ये इतर भाज्यांपेक्षा ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते - इतर भाज्यांच्या तुलनेत कढीपत्त्यात कर्बोदके-प्रथिनांचे प्रमाण साधारणत: दुप्पट असते - लघवीला जळजळ होऊन थेंब-थेंब होत असेल तर कढीपत्ता उपयोगी ठरतो

कढीपत्त्याचे इतर फायदे