आंबेहळदीचे गुणधर्म

आंबेहळदीचे गुणधर्म

रक्त गोठल्यास आंबेहळद उगाळून कोमट करून लावली असता सूज कमी होते आणि होणारा त्रास कमी होतो.

आंबेहळदीचे गुणधर्म

आपल्या शरिरावर कोणत्याही प्रकारची गाठ आली असेल तर त्या ठिकाणी आंबेहळदीचा लेप लावल्यास गाठ कमी होण्यास मदत होते. 

आंबेहळदीचे गुणधर्म

खेळताना पाय लचकणे, मुरगाळणे किंवा सूजेवर आराम मिळविण्यासाठी आंबेहळदीचा लेप लावावा. यामुळे स्नायूंचे आकसणे कमी होते.

आंबेहळदीचे गुणधर्म

त्वचेचा रंग उजळवण्यासाठी चिमूटभर आंबेहळद आणि मलई एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.