आरोग्यास

गुणकारी

चिंच

चिंच

चिंचेतील पोषक घटक

चिंचेमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि फायबर या पौष्टिक घटकांचा समावेश

चिंच

रक्त वाढवण्यास मदत

रक्ताची कमी दूर करण्यासाठी चिंचेचे सेवन करू शकता. चिंचेत मोठ्या प्रमाणात लोह असते, जे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवते

चिंच

वजन कमी करते

चिंचेतील हायड्रॉक्सिल अॅसिड शरीराची अतिरिक्त चरबी बर्न करते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही चिंचेचे सेवन उपयुक्त ठरते. 

चिंच

कावीळवर फायदेशीर

चिंचेत यकृतपेशी योग्य ठेवण्याचे गुणधर्म असल्याने कावीळचा त्रास दूर करण्यासाठी चिंचेच्या पाण्याचे सेवन करू शकता. 

चिंच

मूळव्याधवर उपयुक्त 

चिंचेच्या फुलांचा 5-10 मिली रस दिवसातून 2-3 वेळा प्यायल्यास मूळव्याधीची समस्या कमी होण्यास फायदेशीर ठरते. 

चिंच

फोडं बरी करते

चिंचेच्या बिया लिंबाच्या रसात वाटून प्रभावित भागावर (फोडावर) लावल्यास त्रास  कमी होतो.

चिंच

पोटाच्या आजारावर उपयुक्त

चिंचेची कोवळी पाने-फुलांची भाजी बनवून खाल्ल्यास पोटाची जळजळ आणि पित्तसंबंधित समस्या दूर होते.