'ताडासना'चे

कोरोना काळात

फायदे

'ताडासना'चे

कोरोना काळात

फायदे

शरीर तरतरित आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम अतिशय फायदेशीर आहे

'ताडासना'चे

कोरोना काळात

फायदे

शरीरातील ऑक्सिजन पातळी, फुफ्फुस तसेच रोगप्रतिकारक शक्तीसाठी योगासने फायदेशीर

'ताडासना'चे

कोरोना काळात

फायदे

ताडासन हे नेहमी सरळ उभे राहूनच करावे, सुरूवातीला दोन्ही हात आणि पाय समान उभ्या रेषेत ठेवा

'ताडासना'चे

कोरोना काळात

फायदे

त्यानंतर दोन्ही हात वर करून चिटकून घ्या, पायांचे वजन पंज्यांवर आणि शरीर वरच्या बाजूला शक्य तेवढे ओढा 

'ताडासना'चे

कोरोना काळात

फायदे

दरम्यान, आसन करताना तोल सांभाळा आणि आपली श्वास घेण्याची प्रक्रिया मात्र सुरू ठेवा

'ताडासना'चे

कोरोना काळात

फायदे

ताडासनामुळे फुफ्फुस मजबूत होतात तसेच शरीरातील ऑक्सिजन पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते

'ताडासना'चे

कोरोना काळात

फायदे

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी मत्स्यासन, उत्तासन आणि त्रिकोणासन करा