तुपाचे फायदे

शरीराला सूज असेल तर तुपाचे सेवन केल्याने सूज लवकर कमी होते.

तुपाचे फायदे

तुपामुळे रोगप्रतिकार शक्ती सुधारते.

तुपाचे फायदे

तुपाचे सेवन केल्याने आपण आजारांपासून दूर राहतो.

तुपाचे फायदे

संधीवातासारखे आजार कमी होतात.

तुपाचे फायदे

नियमित आणि प्रमाणात तुप सेवन केल्यास पचन सुधारते.

तुपाचे फायदे

स्मरणशक्तीही चांगली होते.

तुपाचे फायदे

तुप सेवनामुळे अंगात ताकद येते.

तुपाचे फायदे

योग्य प्रमाणात तुप खा, त्याने पोटाची चरबी वाढत नाही.

तुपाचे फायदे