बडीशेपच्या पानांचे फायदे

बडीशेपच्या पानांमध्ये व्हिटॅमिन-सी असते, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवते.

बडीशेपची पाने सेवन केल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

चहा किंवा ग्रीन टी मध्ये बडीशेपची पाने घालून सेवन केल्यास हे फॅट बर्नरप्रमाणे कार्य करते.

बडीशेप कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.

बडीशेप  कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.