केळ फुलाचे फायदे 

केळ फुलाचे फायदे

केळीच्या फुलामध्ये अॅसिडस्, टॅनिन, फ्लेव्होनॉइड्स आणि इतर अँटीऑक्सिडेंट असतात, जे कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात

महिलांना बहुतेक वेळेस अशक्तपणा असतो, केळीची फुले लोहाचा चांगला स्रोत मानली जातात. याचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनची खूप वेगाने वाढ होते

केळ फुलाचे फायदे

केळीच्या फुलांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. शरीरातील साखर देखील नियंत्रित करून, हे फुल मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे

केळ फुलाचे फायदे

केळीच्या फुलांमध्ये निराशाविरोधी अर्थात अँटी-डिप्रेशन घटक असतात, जे मानसिक तणावापासून आपले संरक्षण करतात आणि आपला मूड सुधारण्यास मदत करतात

केळ फुलाचे फायदे

मासिक पाळी दरम्यान जास्त वेदना होत असल्यास आणि रक्तस्त्राव जास्त झाला असेल, तर केळीचे फुल दह्या बरोबर घेतल्यास खूप आराम मिळतो 

केळ फुलाचे फायदे

दीर्घकाळ तरुण दिसायचे असेल, तर आपण केळीचे फुल किसून दररोज फेस क्रिम, मॉइश्चरायझर इत्यादीमध्ये मिसळून वापरू शकता. यामुळे तुमच्या चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होतील

केळ फुलाचे फायदे

केळ फुलात डाएटरी फायबर्स, व्हिटामिन-ई, अ‍ॅन्टीऑक्सिडंटसदेखील मुबलक प्रमाणात आढळतात. जे फ्री रॅडीकल्सचा धोका कमी करतात. परिणामी कॅन्सरचा धोका टळतो

केळ फुलाचे फायदे

केळ्याच्या फुलाचा हेअर पॅक बनवून वापर केल्याने केस गळती कमी होण्यास मदत होते. याशिवाय केळ्याचा हेअर पॅक केसांची वाढ सुधारतो

केळ फुलाचे फायदे