केळी  खाण्याचे फायदे

केळी खाण्याने ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहतो.

केळी खाल्ल्याने हाड मजबूत होतात.

रिसर्चनुसार, केळी खाल्ल्याने डिप्रेशन दूर होते. केळ्यांमधील प्रोटीनमुळे मूड चांगला होतो.

केळ्यातील 'व्हिटामिन बी'मुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण ठेवते.

केळीत आर्यन असते ज्यामुळे एॅनिमियाचा धोका टळतो.

दुधामध्ये केळी आणि मध मिसळून खाल्याने चांगली झोप येते. झोप न येण्याची समस्याही दूर होते.

दारू पिल्याने चढलेली नशा उतरवण्यासाठी केळी मिल्कशेक लाभदायक असतो.

नाकातून रक्त येण्याची समस्या असल्यास केळी, साखर आणि दूध यांचे सेवन केल्याने ही समस्या दूर होते.

सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर.