आरोग्यदायी   कढीपत्ता

 कढीपत्त्याची पाने बारीक करुन डोक्याला लावल्याने डोके दु;खी दूर होते.

ताज्या कढीपत्त्याच्या पानाचा रस डोळ्याला लावल्यास मोतीबिंदूवर फायदेशीर.

कढीपत्त्याचा रस पिल्याने तोंडासंबंधी आजारही दूर होतात.

कढीपत्त्याच्या रसात लिंबाचा रस आणि साखर मिसळून एक चमचा सकाळी पिल्याने अजीर्ण होत नाही.

 5-10 कढीपत्त्याची पानं पाण्यात टाकून सेवन केल्याने मळमळ थांबते.