थांबवा

कढीपत्ता

केसगळती

वापरा

थांबवा

कढीपत्ता

केसगळती

वापरा

केसगळती

केसगळीतवर कढीपत्ता अत्यंत उपयुक्त आहे. कढीपत्त्याचे सेवन तसेच वापर केल्यास केसगळती थांबू शकते.

थांबवा

कढीपत्ता

केसगळती

वापरा

केसांची वाढ

कढीपत्त्यामुळे केसांची मूळं मजबूत होतात. याशिवाय स्काल्पवरील घाण काढून केसांच्या वाढीला चालना देतात.

थांबवा

कढीपत्ता

केसगळती

वापरा

पांढरे केसं

अकाली केस पांढरे होत असल्यास कढीपत्त्याचे सेवन करा, यातील व्हिटॅमिन-ई तुमच्या केसांचा काळा रंग टिकून ठेवेल.

थांबवा

कढीपत्ता

केसगळती

वापरा

कोंडा दूर करतो

केसांमधील कोंडा काढण्यास कढीपत्ता उपयोगी आहे. याच्या सेवन किंवा वापर केल्यास कोंड्याचा त्रास कमी होतो.