चिकन खाण्याचे फायदे 

चिकन खाण्याचे फायदे 

चिकनमधून फॉस्फरस, कॅल्शियम यासारखी आवश्यक मिनरल्सचा पुरवठा होतो. यामुळे हाडं बळकट होतात.

चिकन खाण्याचे फायदे 

व्हिटामिन बी 5 आणि ट्रायप्टोफान या चिकनमधून मिळणाऱ्या दोन घटकांमुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

चिकन खाण्याचे फायदे 

चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. प्रोटीनमुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते.

चिकन खाण्याचे फायदे 

चिकनच्या सेवनामुळे शरीरात असणाऱ्या  रोगप्रतिकारक पेशी वाढण्यास मदत होते.

चिकन खाण्याचे फायदे 

चिकन खाल्ल्याने  शरीरात उर्जा निर्माण होते आणि शक्ती वाढवण्यासही मदत मिळते.