दही-भात खाण्याचेफायदे

वजन कमी होण्यास मदत होते.

प्रोटीनचे प्रमाण अधिक असते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

तणावापासून मुक्ती मिळण्यास मदत होते.