अंड्याचे

फायदे

अंड्याचे

फायदे

अंड्याच्या पांढर्‍या भागामध्ये अर्धा चमचा मध घालावा आणि फेस पॅक तयार करावा. हा पॅक तुमची त्वचा मऊ बनवण्यास, तसेच सुरकुत्या कमी करण्यास मदत करतो

ब्लॅक हेड्स कमी करण्यासाठी अंडीच्या पांढर्‍या भागात एक चमचा साखर आणि कॉर्न स्टार्चचा एक चमचा घाला. त्यात असलेली साखर पोर्स काढण्यास उपयोगी. कॉर्न स्टार्च चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त

अंड्याचे

फायदे

तेलकट त्वचा असलेल्यांनी अंड्यांच्या पांढर्‍या भागामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचे मध मिसळून तो पॅक चेहऱ्यावर लावावा

अंड्याचे

फायदे

जर तुमचे केस निस्तेज दिसू लागले असतील तर नियमित केसांना अंडे लावण्यास सुरूवात करा. अंड्यामधील प्रोटीन्समुळे तुमच्या केसांना नैसर्गिक तेज मिळते

अंड्याचे

फायदे

दोन अंड्याचा पांढरा भाग आणि चार चमचे ऑलिव्ह ऑईल मिक्स करून एक पेस्ट करा. ही पेस्ट केसांना लावून एक तासाने केसांना शॅंपू करा. आठवड्यातून दोनदा हा प्रयोग केल्यास केस गळती थांबेल

अंड्याचे

फायदे

जर तुम्ही पोषक आणि संतुलित आहार घेत असाल तर तुमच्या केसांची वाढ चांगली होते. अंडी सेवन पोषक असल्याने केस वाढीस उपयुक्त ठरते

अंड्याचे

फायदे