ग्रीन

टी

फायदे

'ग्रीन टी'चे फायदे

मानसिक थकवा कमी करण्यासाठी ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरते

'ग्रीन टी'चे फायदे

ग्रीन टीमधील अमिनो अॅसिड शरीरात ताजेपणा कायम ठवते

'ग्रीन टी'चे फायदे

त्यामुळे ग्रीन टीच्या सेवनाने तुम्हाला थकवा जाणवत नाही

'ग्रीन टी'चे फायदे

दातांमध्ये पायरिया किंवा कॅव्हेटीच्या समस्या वेगाने वाढत आहे

'ग्रीन टी'चे फायदे

ग्रीन टीमधील कॅफीन दातांवरील किटाणू मारण्यास सक्षम

'ग्रीन टी'चे फायदे

दातांवरील बॅक्टेरिया कमी झाल्यास दात अधिक मजबूत होतात

'ग्रीन टी'चे फायदे

ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी ग्रीन टी उपयुक्त

'ग्रीन टी'चे फायदे

ग्रीन टीच्या सेवनाने  डायबेटिसच्या रुग्णांना शुगर नियंत्रणात  ठेवण्यास मदत

'ग्रीन टी'चे फायदे

बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यात ग्रीन टी  सक्षम, त्यामुळे हृदय रोगावर गुणकारी

'ग्रीन टी'चे फायदे

ग्रीन टीच्या नियमित सेवनाने वजन कमी करण्यात मदत मिळते

'ग्रीन टी'चे फायदे

ग्रीन टीच्या सेवनाने मेटॅबोलिझमचा रेट वाढून पाचनक्रिया सुरळीत होते