मोड आलेल्या मटकीचे आरोग्यदायी फायदे

मटकी हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे

मटकी खाल्ल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर होतो

मटकीमुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रणात राहते

अॅनिमिया पासून संरक्षण मिळण्यास मटकीचा उपयोग होतो

रोज मटकी खाल्ल्याने रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत राहते

तुमचे सौंदर्य चांगले दिसण्यासाठी देखील मटकीचा उपयोग होतो

मोड आलेली मटकी रोज सकाळी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते